या कंपनीचे शेअर तुमच्याकडे आहेत का? झाली तब्बल 6 पट वाढ; गुंतवणूकदारांना मिळणार मोठा नफा!


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Suzlon Energy Share Price | गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेले आहे. जर तुमच्या पोर्टफोलिओत Suzlon Energy चे शेअर असतील, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमीच आहे! कारण कंपनीने दुसऱ्या तीमाहित (जुलै ते सप्टेंबर 2025) अक्षरशा धुमाकूळ घातला आहे. गेल्या वर्षी याच तीमाहित जिथे कंपनीचा नफा ₹201 कोटी होता, तिथं आता तो थेट ₹1,279 कोटींवर पोहोचला आहे. म्हणजे नफा तब्बल सहा पटीने वाढला!

या झपाट्याने वाडी मागचा मुख्य कारण म्हणजे कंपनीने या तीमाहित ₹717 कोटीच Deferred tax Gain दाखवला आहे. म्हणजेच करारच्या सवलतीमुळे कंपनीला मोठा फायदा झालेला आहे. त्यातच विक्रमी विक्री तब्बल 565 मेगा व्हॅट वारा टब्बाइनची डिलिव्हरी, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट हून अधिक आहे.

त्यामुळे कंपनीचा एकूण उत्पन्न ₹3,866 कोटींवर पोहोचल आहे, म्हणजेच 85% वाढ. EBITDA दुपटीहून जास्त वाढून ₹721 कोटींवर गेला आहे, आणि कंपनीचा एकूण मार्जिन 18.6% झालेला आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर शेअर बाजारात Suzlon च्या शेअर मध्ये खळबळ माजली. NSE वर शेअर 60.10 दराने ट्रेड झाला आणि गुंतवणूकदारांची गर्दी वाढली. काही दिवसांपूर्वी ₹55 च्या आसपास असलेला हा शेअर आता वेगाने वाढतोय, आणि पुढील काही आठवड्यामध्ये नवा उंचांक गाठण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.

कंपनीकडे सध्या तब्बल 6.2GW च्या ऑर्डर्स बुक आहे, म्हणजे पुढच्या तीमाहिसाठी मोठं काम आधीच तयार आहे. सरकारने वारा उर्जेला GST फक्त पाच टक्के केल्यामुळे SUZLON सारख्या कंपन्यांना आणखी प्रोत्साहन मिळाले.

हा

जर तुमच्याकडे Suzlon चे शेअर असतील, तर थोडं थांबा कारण कंपनी ग्रीन एनर्जी क्षेत्रात जोरात विस्तार करत आहे आणि भविष्यात मोठे मूल्य निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, नव्याने गुंतवणूक करणाऱ्यांनी थोड सावध राहून, तज्ञांचा सल्ला घेऊनच पाऊल टाकावं. गुंतवणूकदारांसाठी हा एक संकेत आहे की ग्रीन एनर्जी सेक्टर आता पुन्हा तेजी धरत आहे. SUzlon चहा निकाल सांगतोय की वारा उर्जेचे भविष्य उज्वल आहे आणि ज्यांनी योग्य वेळी गुंतवणूक केली, त्यांचे भाग्य खरच उजळणार आहे.

(Disclaimer: वरील दिलेली माहिती प्रसार माध्यमांच्या आधारे आहे गुंतवणुकीबाबत आम्ही कुठलाही सल्ला देत नाही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या. )

हे पण वाचा | शेअर मार्केट मधून मोठी अपडेट! हे 5 शेअर करणार मालामाल! 12 महिन्यात मिळणार डबल परतावा

Leave a Comment

error: Content is protected !!