11वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! आज पासून सुरु होणार ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया
11th admission form :- राज्यातील लाखो दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात अकरावी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे. आतापर्यंत ही पद्धत फक्त मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती अशा मोजक्या विभागांपुरती मर्यादित होती. पण आता शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, सर्वच जिल्ह्यांतील … Read more