केंद्र सरकारअंतर्गत 5 लाखांपर्यंत मोफत उपचार! ‘आयुष्मान ॲप’वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?

Aayushman Card

Aayushman Card: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची ‘आयुष्मान भारत योजना’ ही गरीब आणि गरजू लोकांसाठी एक जीवनदायी संजीवनी ठरत आहे. या योजनेमुळे देशभरातील लाखो लोकांना ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळत आहेत. आता केंद्र सरकारने या योजनेत एक महत्त्वाचा बदल केला आहे, ज्यामुळे ७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या नवीन सुविधेमुळे, … Read more

error: Content is protected !!