५ लाखांचं कर्ज फक्त ४% व्याजात मिळतंय! सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट KCC कार्डचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?
Agricultural loan India | सरकारनं शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक योजना राबवल्या आहेत. याच योजनांच्या रांगेत ‘किसान क्रेडिट कार्ड’ ही एक खूप महत्त्वाची आणि उपयोगी योजना आहे. आपल्याकडच्या बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही या योजनेबद्दल नीट माहिती नाही. पण ही योजना अशा प्रकारे आखली आहे की, शेतकऱ्यांच्या बऱ्याच अडचणी सहज सुटू शकतात. शेती करायला पैसा नसेल, बियाणं-खत … Read more