नवा नियम शेतकऱ्यांसाठी वरदान! आता सोने-चांदी गहाण ठेवा आणि थेट 2 लाखांचं कर्ज मिळवा

Agriculture Loan Against Gold

  Agriculture Loan Against Gold | देशात हजारो शेतकरी आहेत जे शेती करायचं स्वप्न उराशी बाळगून बसलेत. पण स्वप्नांना सत्यात उतरवायला लागतं भांडवल. आणि याच भांडवलाच्या कमतरतेमुळे अनेकांना शेतीच्या कामात हात घालता येत नाही. काहींची परिस्थिती इतकी हलाखीची असते की शेती करायची इच्छा असूनही, खिशात दम नसतो. त्यामुळे शेवटी उरतो तो एकच मार्ग  बँकेचं कर्ज.Agriculture … Read more