शेतकऱ्यांना मोठा दिलासा! या योजनेअंतर्गत मिळणार बोअर खोदण्यासाठी 50 हजार रुपये

borewell anudan yojana maharashtra

borewell anudan yojana maharashtra :- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. यामध्येच आता राज्य सरकार अनुसूचित जाती व जमातीतील प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे, 2024 पंचवीस पासून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्ग बोरवेल घेण्यासाठी सरकारकडून 50 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना पाण्याची अडचण दूर होणार … Read more