कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2398 कोटी रुपये वितरित
Cotton Soybean Subsidy : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेले आहे. शासनांतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. 30 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2398 कोटी रुपये अनुदान वितरित केलेले आहे. हे अनुदान फक्त कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. Cotton Soybean Subsidy शेती विषयक माहिती आणि हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे … Read more