अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पहा नवीन शासन निर्णय काय
Government scheme for farmer :- शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी , राज्यातील महाडीबीटी शेतकऱ्यांसाठी राबवले जाणाऱ्या विविध योजनेत शेतकऱ्यांना अद्यापही अनुदानाची प्रतीक्षा आहे . अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे , शेतीसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांपैकी तुषार सिंचन योजना, शेततळे ,ठिबक सिंचन, कांदा चाळी, तसेच कृषी यांत्रिकीकरणाच्या या सर्व योजने करिता शेतकरी पात्र होते व काही … Read more