फक्त व्याजातून ८२,००० रुपये! पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ज्येष्ठांसाठी आहे सुवर्णसंधी!
Senior Citizens Savings Scheme | आजच्या धकाधकीच्या आणि खर्चिक जीवनात प्रत्येक माणूस आपापल्या परीने काहीतरी बचत करतोय. कुणाला आपलं स्वतःचं घर हवंय, कुणाला मुलांचं उच्च शिक्षण पूर्ण करायचंय, तर कुणी निवृत्तीनंतरचं आयुष्य सुसह्य व्हावं म्हणून पैसे बाजूला ठेवतोय. मात्र फक्त पगारावर जगायचं ठरवलं, तर या सगळ्या गरजा पूर्ण करणं हे जरा अवघडच ठरतं. अशा वेळी … Read more