गाय गोठ्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार आता 2 लाख रुपये पर्यंत अनुदान ! पहा अर्ज करण्याची शेवट तारीख
Gay Gotha Anudan :- राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. जेणेकरून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या स्वतःचा उदरनिर्वाह निर्माण करू शकतात, शेतकऱ्यांना शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत गाई व म्हशी पालन करण्यासाठी गाय गोठा अनुदान योजना राबविण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांना गाई म्हशी पावसापासून किंवा उन्हापासून वाचवण्यासाठी त्यांना एक पक्का निवारा लागत असतो. … Read more