‘या’ 5 राशींसाठी आजचा दिवस ठरणार सुवर्णसंधीचा, तुमची राशी यात आहे का?
Today’s lucky zodiac signs | येणारा दिवस चांगला जावा, ही प्रत्येकाचीच इच्छा असते. प्रत्येक सकाळ एक नवीन आशा घेऊन उगम पावते. मात्र ग्रहांची चाल, नक्षत्रांची स्थिती आणि आकाशातील हालचाली पाहता काही दिवस हे विशेष ठरतात. असाच एक खास दिवस म्हणजे ३ जुलै २०२५! ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस काही निवडक राशींसाठी फारच शुभफलदायी ठरणार आहे. या दिवशी … Read more