सोनं १ लाखावरून थेट ८९ हजारांवर ? तरीही बाजारात शांतता! लोकांनी का फिरीवली पाठ !
24 carat gold price | गुरुपुष्यामृत योग… म्हणजे सोनं खरेदीसाठी एकदम शुभ मुहूर्त. याच योगाचा लाभ घेऊन अनेकजण दागिन्यांची खरेदी करतात. पण यंदा काहीसं वेगळं चित्र दिसलं. सोने थेट १ लाखावरून ८९ हजारांवर आलं… म्हणजे जवळपास ११ हजार रुपयांची घसरण! तरीही ग्राहकांनी सराफ बाजाराकडे पाठ फिरवली आणि सोलापूरमधील सोनं व्यापारी चिंता आणि गोंधळात सापडले. 24 … Read more