Gold-Silver Price: दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीच्या किमतीत मोठा बदल; खरेदी करण्याआधी जाणून घ्या ताजे दर
Gold-Silver Price: दिवाळी सण हा संपूर्ण भारतात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. या सणानिमित्त अनेक घरात सोन्या-चांदीचे खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र यावर्षी दिवाळी आधीच सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सोने चांदीच्या किमतीमध्ये मागील काही दिवसापासून प्रचंड चढ-उतार होताना दिसत आहे. त्यात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी सोन्याची किमतीत पुन्हा एकदा मोठी वाढ … Read more