शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ३० हजारांचं नोंदणी शुल्क माफ  जमिनीच्या वाटपाला आता अडथळा नाही! 

government decision for farmers

government decision for farmers | शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. शेतजमिनीच्या वाटपावर येणारं जड नोंदणी शुल्क राज्य सरकारने माफ केलं आहे. म्हणजे अगदी साध्या शब्दांत सांगायचं झालं तर, ज्यांनी आपापसात शेतीचं वाटप केलं आहे किंवा करायचं आहे, त्यांना आता सरकारी कागदपत्रांची नोंदणी करताना ३० हजारांपर्यंत भरावे लागणारे शुल्क माफ झालं आहे. … Read more