ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान आले नाही, त्यांनी फक्त या’ गोष्टी करा, अनुदान जमा होईल..!

Heavy rain compensation grant

Heavy rain compensation grant: आपल्या भारत देशाचा कणा शेतकरी असला तरी शेतकऱ्यांना जीवन जगण्यासाठी रोजच नवीन संघर्ष करावा लागत आहे. निसर्गासोबत दोन हात करून आपली शेती अतोनात कष्ट करून उभी करावी लागत आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसान भरपाई साठी सरकारकडून अनुदान जाहीर करण्यात … Read more

error: Content is protected !!