Weather Alert | शक्ती चक्रीवादळाचा महाराष्ट्रात मोठा फटका, पुन्हा एकदा महाराष्ट्रात मुसळधार पाऊस! या जिल्ह्यांना इशारा
Weather Alert | ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यामध्ये अगदी शांत वातावरण होतं. त्यानंतर शेतकऱ्यांना एक मोकळा श्वास घ्यायला वातावरण मिळाल. शेतकऱ्यांना वाटलं की आता पाऊस संपला आहे, परंतु पुन्हा एकदा पावसाचा खेळ सुरू झाला आहे. अरबी समुद्रा तयार झालेल्या शक्ती चक्रीवादळाने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या हवामानात खळबळ उडाली आहे. हळूहळू वाऱ्यांचा वेग वाढतोय, ढगाळ वातावरण राज्यात तयार … Read more