पुढील 48 तासात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता: ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी…

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert: सध्याच्या उष्णतेच्या लाटेमुळे हैराण झालेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून शांत असलेला पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विशेषतः, येत्या दोन दिवसांत म्हणजेच १२ ते १३ जून दरम्यान, महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेचाही अनुभव येऊ शकतो. त्यामुळे आगामी … Read more