RCB ची ऐतिहासिक विजय पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली, मालक झाले मालामाल! मिळाली इतकी रक्कम
IPL owner income :– अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर थाटात पार पडलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या अंतिम सामन्यात एक ऐतिहासिक क्षण घडला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) या संघाने अखेर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावे केली. पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या या अंतिम लढतीत आरसीबीने दमदार कामगिरी करत प्रथमच ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकली. विराट कोहलीच्या फलंदाजीने … Read more