लाडक्या बहिणींनी लुटले सरकारचे 5100 कोटी रुपये ! आता राज्य सरकार या महिलांवर कारवाई करणार का ?
Ladki Bahin Yojana Maharashtra : महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार करून आला आहे. या योजनेअंतर्गत जेव्हा पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाली त्यावेळेस राज्यात तब्बल 24 लाख 30000 अपात्र महिला बाहेर पडले आहेत या महिलांनी सरकारचे तब्बल 5100 कोटी रुपये लुटले आहे. एवढेच नव्हे तर पुण्यामध्ये असा प्रकार देखील घडला आहे की जिल्हा परिषदेतील 54 … Read more