लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजून का झाला नाही जमा? आली मोठी माहिती समोर
government scheme for housewife : राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1500 रुपये प्रति महिना इतकी रक्कम दिली जात आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 7 हप्ते प्राप्त झाले आहे व महिला आता 8 वे हप्त्याची वाट पाहत आहे परंतु फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा हप्ता आहे अजून देखील लाडक्या … Read more