Ladki Bahin Yojana eKYC: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! eKYC साठी मुदतवाढ, कशी असणार नवीन प्रोसेस?

Ladki Bahin Yojana eKYC

Ladki Bahin Yojana eKYC: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक लाभार्थी महिलांना दैनंदिन जीवनात केवायसी करण्यासाठी निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ई केवायसी करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर होती यामध्ये वाढ करून आता 31 डिसेंबर 2025 करण्यात आली आहे. याबद्दल महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल … Read more

error: Content is protected !!