लाडक्या बहिणींना द्यावी लागणार या प्रश्नाचे उत्तरे ? अंगणवाडी सेविका घरी जाऊन विचारणार प्रश्न
ladki bahin yojana padtalni | महिलांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन अनेक प्रश्न विचारणार आहेत. महाराष्ट्रातील महिलांसाठी सरकारने ही योजना राबवली आहे, या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले … Read more