नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! महिन्याचे पहिल्या दिवशी LPG सिलेंडरचे दर झाले कमी

Lpg cylinder rate

Lpg cylinder rate | नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे, आज ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस आहे आणि देशभरातील व्यवसायिक गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली  व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे.  तेल विपणन कंपन्या प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला नवीन दर जाहीर करीत आहे, एक ऑगस्ट 2025 रोजी देखील … Read more