नागरिकांना मोठी खुशखबर! नव्या आर्थिक वर्षाचे पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या दारामध्ये घसरण झाली आहे
lpg gas update :- नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे, आज एक एप्रिल रोजी आर्थिक वर्षाचा पहिला दिवस आहे. या पहिल्या दिवशी व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये घसरण झाली आहे, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 41 रुपयांनी कमी झाले आहे. आज पासून नवे दर लागू करण्यात आले असून परंतु घरगुती गॅस सिलेंडरच्या … Read more