राज्य सरकार देणार शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी तब्बल ५०% अनुदान! अर्ज सुरू, सविस्तर माहिती जाणून घ्या
Mahadbt Tractor Subsidy :- शेतकऱ्यांनो, आता ट्रॅक्टर खरेदी करायची तुमची स्वप्नं होणार पूर्ण! कारण राज्य सरकारनं २०२५-२६ या वर्षासाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी थेट ४०० कोटींची मोठी तरतूद केली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला ट्रॅक्टर खरेदीसाठी ५० टक्क्यांपर्यंतचं अनुदान मिळणार आहे.Mahadbt Tractor Subsidy कोणाला मिळणार फायदा? या योजनेत अनुसूचित जाती-जमातीतील शेतकरी, सामान्य महिला, अल्प व अत्यल्प भूधारक … Read more