वीजदरात थेट 26% कपात! फडणवीसांनी दिली सर्वसामान्यांसाठी मोठी आनंदवार्ता
Maharashtra electricity rate cut | महागाईने हैराण झालेल्या जनतेसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. घरगुती असो वा व्यावसायिक ग्राहक, सर्वांच्याच वीजबिलाचा भार आता कमी होणार आहे. कारण, वीजदरात थेट कपात करण्यात येणार आहे. ही कपात टप्प्याटप्प्याने लागू होणार असून, पहिल्याच वर्षात तब्बल १० टक्के दर कमी होणार आहेत. पुढील पाच वर्षांत एकूण मिळून २६ टक्क्यांपर्यंत … Read more