दिवाळीत पावसाची हजेरी! ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता

Maharashtra Rain

Maharashtra Rain : सप्टेंबर मध्ये पावसाने राज्यभर हजेरी लावली होती, त्या मोठ्या संकटातून शेतकरी सावरलेला आहे. परंतु आता पुन्हा एकदा हवामान खात्याची अपडेट शेतकऱ्यांना पुन्हा फटका देणार का अशी शक्यता निर्माण झालेली आहे. कारण ऑक्टोबर महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झालेला आहे आणि राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 15 ऑक्टोबर रोजी म्हणजे काल … Read more