धो-धो पावसाने धोक्याची घंटा! महाराष्ट्रात रेड अलर्ट, पूरस्थितीची भीती ‘या’ जिल्ह्यांना विशेष सतर्कतेचा इशारा!
Maharashtra Rain Alert | गेल्या काही दिवसांपासून थोडी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा राज्यात मुसंडी मारायला सुरुवात केली आहे. साधारणपणे आठवडाभर पाऊस तुरळक स्वरूपात दिसत होता, पण आता पुन्हा एकदा वातावरणात बदल झाल्याने पावसाला पोषक स्थिती तयार झाली आहे. कालपासून राज्यातील अनेक भागांत जोरदार ते अतिमुसळधार पावसाची हजेरी लागलेली आहे. काही भागांत तर इतका पाऊस … Read more