२ आठवड्यांचा पावसाला ब्रेक! महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर संकटाची सावट?
Maharashtra Rain Update | महाराष्ट्रात जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच हवामानात थोडाफार बदल जाणवतोय. जरी संपूर्ण जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केलाय, तरी ४ जुलैपासून पुढील १० ते १२ दिवस पावसाचा जोर काहीसा ओसरलेला राहणार आहे. म्हणजेच, दोन आठवड्यांसाठी पावसाला थोडाफार विश्रांती मिळणार आहे.Maharashtra Rain Update हे पण वाचा | मान्सूनचं … Read more