Maharashtra Rain Alert: राज्यातील या जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज; आली मोठी अपडेट समोर!
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात यंदा मान्सूनला निरोप देऊन जवळपास महिना पूर्ण झाला आहे. पण तरीही आभाळाने अजून निरोप घेतला नाही काही दिवसापासून हवेत पुन्हा दमट वातावरण तयार होत आहे. वाऱ्याचा वेग बदलला आहे आणि आकाशात काळे ढग दाटून आले आहेत. हवामान विभागाकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली … Read more