या भागामध्ये पाऊस थांबायचं नाव घेईना! परंतु मराठवाड्यातील शेतकरी अजून पावसाच्या प्रतीक्षेत
IMD Rain Alert Today | नमस्कार मित्रांनो यांना आपण असा मान्सून पाहिला की तो काही वेगळा आहे. यावर्षी पावसाने मे महिन्यामध्ये सुरुवात केली होती जून महिन्याच्या सुरुवातीलाच दमदार पाऊस झाला होता परंतु जुलै संपताना पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. या कालावधीमध्ये अनेक भागांमध्ये पाऊस थोडा कमी झाला होता त्याचबरोबर आता सगळ्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर … Read more