या लाडक्या बहिणींना मोठा फटका ! या महिलांना मिळणार नाही 3,000 हजार रुपयाचा हप्ता ?

Maharashtra women scheme 2025

Maharashtra women scheme 2025 | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील गरीब व गरजू महिलांसाठी राबवली आहे. या योजनेचे माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांना प्रति महिना 1500 रुपये दिले जात आहे. आता लाडक्या बहिणींसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे, ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्यावेळेस पडताळणी केली नव्हती त्यामुळे अनेक बोगस … Read more