महाराष्ट्रात पावसाचा जोरदार कमबॅक! पुढील 5 दिवस कोणत्या जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस?
Maharastra Rain Update: काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूनने महाराष्ट्रात पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून अनेक भागांमध्ये रिमझिम सुरू असलेला पाऊस आता अधिक ताकदीने बरसणार असल्याचं चित्र आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी वर्तवलेला अंदाज पाहता, आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. हे पण वाचा| तुमच्या गावातील MahaDBT अनुदान मिळालेल्या … Read more