महिलांना मिळणार सरकारकडून दरमहा २५०० रुपये, ‘महिला समृद्धी योजना’ची मोठी घोषणा

Mahila Samruddhi Yojana

Mahila Samruddhi Yojana | राज्यातील अनेक महिलांसाठी ही बातमी खरंच सुखद धक्का ठरणार आहे. घरखर्च, मुलांचं शिक्षण, औषधं आणि इतर गरजा भागवताना महिलांना अनेकदा खूप अडचणींचा सामना करावा लागतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर, दिल्ली सरकारनं आता महिलांसाठी खास ‘महिला समृद्धी योजना’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.Mahila Samruddhi Yojana हे पण वाचा| ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! सोन्याचा दर … Read more