Majhi Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? या भाऊबीजेला ओवाळणी मिळू शकते का?
Majhi Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही केवळ योजना नसून त्यांना आर्थिक दिलासा देणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक लाभातून अनेक महिला आपला घर खर्च भागवत आहेत. या योजनेमुळे अनेक महिला स्ववलंबी झाल्या आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपयांचा हप्ता महिलांचा खर्च भागवण्यासाठी मोठा हातभार लावत … Read more