लाडक्या बहिणीच्या खात्यात 48 तासात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार का? पहा सविस्तर माहिती
Mukhymantri Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र राज्यात सर्वत्र चर्चेचा विषय बनलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. फेब्रुवारी महिना संपत आला आहे मात्र तरीदेखील महिलांच्या खात्यात पैसे आले नाहीत, अखेर लाभार्थी महिलांना पैसे कधी मिळणार असा सवाल महिला वारंवार विचारत आहेत. मात्र आता यासंदर्भात एक मोठी अपडेट … Read more