राज्यात कांद्याला चांगला बाजार भाव! शेतकऱ्यांना मोठा दिलासा; जाणून घ्या आहे कांदा दर…
Onion Market Price: अवकाळी पावसामुळे बळीराजा दुहेरी संकटात असताना, पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतून कांद्याच्या दरात वाढ झाल्याची दिलासादायक बातमी येत आहे. रविवारी झालेल्या कांदा लिलावात चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रतिकिलो २२ रुपयांपर्यंत भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काही प्रमाणात समाधान दिसत आहे. बाजार समितीचे सभापती किसनराव रासकर आणि सचिव सुरेश आढाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी तब्बल … Read more