महिलांसाठी मोठी बातमी! या महिलांना मिळणार आता मोफत ई —पिंक रिक्षा? असा करा अर्ज 

Pink e-rickshaw scheme

Pink e-rickshaw scheme | महिलांसाठी सरकारने अनेक योजना राबवले आहे, परंतु  अनेक गरजू महिलांपर्यंत या योजना पोहोचत नाही त्यामुळे या महिलांना या योजनेचा फायदा होत नाही. सरकारने आता महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळावी आणि आपल्या कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या महिलांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा यासाठी सरकारने आता ई –पिंक रिक्षा योजना राबवली आहे. Pink e-rickshaw scheme हे … Read more