पीएम धन-धान्य योजना या 100 जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार? या शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
PM Dhan Dhanya Yojana :- देशातील उत्पन्नात वाढहोण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना राबवित आहे. यामध्ये सरकारने आता पीएम धनधान्य योजना जाहीर केली आहे. ही योजना येणाऱ्या जून महिन्यापासून लागू होण्याची दाट शक्यता आहे, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती कामासाठी अनेक विविध सुविधा देण्याच्या अनुषंगाने केंद्रीय कृषि मंत्रालय द्वारे तयारी करण्यात आली आहे. या योजनेबद्दलची येत्या एक-दोन महिन्यांमध्ये … Read more