Pm Kisan Yojana | या तारखेला येणार शेतकऱ्यांच्या खात्यावरती ₹2000 हजार रुपये? आली मोठी अपडेट समोर!

Pm Kisan Yojana

Pm Kisan Yojana | देशभरामध्ये सध्या सणाचे दिवस सुरू आहेत, यातच शेतकऱ्या बांधवांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे. दिवाळी जवळ आल्याने पी एम किसान योजनेचा हप्ता कधी येणार याची वाट शेतकरी आतुरतेने पाहत आहेत. फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली पंतप्रधान किसान सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरत आहे कारण या योजनेअंतर्गत सहा हजार … Read more