शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! या तारखेला जमा होणार pm Kisan योजनेचा 20 वा हप्ता ?
PM Kisan Yojana latest update | शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे, शेतकऱ्यांना एक आधार म्हणून त्याचबरोबर आता सध्या वाढत्या खते बियाण्याची किमती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक अडचणी या सगळ्यातून थोडा श्वास घेण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये रक्कम … Read more