‘या’ ३ राशींना मिळणार अफाट संपत्ती, जमिनखरेदी आणि मान-सन्मान!ग्रहांचा सेनापती मंगळ करणार नक्षत्र परिवर्तन
rashi bhavishya today marathi | २३ जुलै २०२५ रोजी सकाळी ८.५० वाजता एक महत्त्वाचा आकाशीय क्षण घडणार आहे. मंगळ ग्रह सूर्याच्या उत्तराफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या गोचरामुळे संपूर्ण राशीचक्रावर परिणाम होणार आहे. पण विशेषतः ३ राशींसाठी ही वेळ एक पर्वणी ठरणार आहे. हे नक्षत्र परिवर्तन १३ ऑगस्ट २०२५ पर्यंत प्रभावी राहील. या काळात मंगळाचा … Read more