मोठी बातमी ! तुम्ही आता तुमच्या मोबाईलवरूनच करू शकता रेशन कार्ड e- Kyc
Ration card e-kyc :- सरकारने आता नागरिकांना रेशन कार्ड केवायसी बंधनकारक केले आहे. तुम्ही अजून e KYC केली नसेल तर लवकरात लवकर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. सरकारने आता केवायसी प्रक्रिया सोपी केली आहे तुम्ही तुमच्या मोबाईल मधून देखील आता e KYC पूर्ण करू शकता. रेशन कार्ड लाभार्थ्यांना मेरा e KYC ॲप डाऊनलोड करून … Read more