31 जुलै शेवटची संधी! ई-केवायसी नाही केली तर रेशन बंद, लाखो लाभार्थ्यांचा धान्याचा लाभ थांबणार!
Ration card eKYC deadline | 31 जुलै ही शेवटची तारीख आहे होय, जर तुमचं रेशन कार्ड आहे आणि अजून ई-केवायसी केली नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण आता सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की, 31 जुलैनंतर ई-केवायसी न केलेल्या कार्डधारकांना रेशन मिळणार नाही. इतकंच नाही तर त्यांचं रेशन कार्ड निष्क्रिय होणार आहे.Ration card … Read more