गरीबांसाठी मोठा दिलासा! आता मोफत रेशनसोबत दर महिन्याला १००० रुपयांची आर्थिक मदत; जाणून घ्या कसं मिळणार हे पैसे

Free Ration Scheme 2025

Free Ration Scheme 2025 :- केंद्र सरकारनं गरीब कुटुंबांसाठी एक नवी योजना जाहीर केली आहे, जी थेट त्यांच्या रोजच्या गरजांवर मात करण्यासाठी मदत करणार आहे. आतापर्यंत फक्त रेशन कार्डवाल्यांना मोफत धान्य मिळत होतं, पण आता त्याच रेशन कार्डधारकांना सरकार दर महिन्याला १००० रुपयांची थेट आर्थिक मदत देणार आहे. ही योजना १ जून २०२५ पासून सुरु … Read more