Soybean Rate Today: सोयाबीनच्या बाजारभावात मोठी वाढ! आवक मर्यादित; जाणून घ्या आजचा सोयाबीन बाजार भाव

Soybean Rate Today

Soybean Rate Today: राज्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सोयाबीन काढण्याला जोरात सुरुवात झाली. सध्या दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या सणानिमित्त खरेदी करण्यासाठी पैशाची गरज भासल्यानंतर शेतकरी बाजारात आपला सोयाबीनचा माल विक्रीसाठी घेऊन येत आहे. बाजारात सोयाबीनचे आवक मर्यादा दिसत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सोयाबीन बाजारभावामध्ये वाढ झाली आहे. मागील काही … Read more