आज 27 जूनला या 5 राशींचं नशिबं प्रचंड चमकणार! चंद्राच्या कृपेने होणार मोठा लाभ!
Today’s horoscope in Marathi | ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर आजचा दिवस म्हणजे 27 जून 2025 हा काही निवडक राशींसाठी फारच शुभ ठरणार आहे. अलीकडेच चंद्राचं मिथुन राशीत झालेलं संक्रमण आणि काही प्रमुख ग्रहांच्या अनुकूल स्थितीमुळे आजचा दिवस तब्बल 5 राशींसाठी संधींनी भरलेला आहे. करिअर, नोकरी, व्यवसाय, आरोग्य, प्रेम आणि कौटुंबिक जीवन सगळ्याच बाजूंनी समाधान देणारा … Read more