पेमेंट करताना चुकीच्या खात्यात पैसे गेले तर परत कसे मिळवायचे? जाणून घ्या सविस्तर..
UPI Payment Information: आजकाल UPI पेमेंट आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलं आहे. किराणा दुकानातून काही खरेदी करण्यापासून ते मित्राला पैसे पाठवण्यापर्यंत, सगळीकडे आपण UPI चा वापर करतो. पण कधीकधी घाईगडबडीत किंवा नकळतपणे आपल्याकडून मोठी चूक होते. ती म्हणजे चुकीच्या खात्यात पैसे पाठवणे. अशा वेळी अनेकांना घाम फुटतो आणि चिंता वाटते की आपले पैसे परत मिळतील … Read more