माझ्या मम्मी पप्पाला फोन लावा ना! चिमुकलीच्या बोबड्या बोलीतला व्हिडिओ पाहून नेटकरी हसून हैराण
Viral Marathi video | शाळा सुरू झाली की एक वेगळीच गंमत असते. काही मुलं शाळेच्या नावानं रडतात, तर काही शाळेत पाय ठेवताच गोंधळ घालू लागतात. आई-बाबांपासून दूर जाणं त्यांना सहन होत नाही. काही मुलं तर वर्गात रडत रडत जाऊन बसतात. एखादं मूल आईच्या गालाचा किस घेतं, कुणी बाबांच्या हाताला घट्ट धरून उभं राहतं. आणि काहीजण … Read more