रस्त्यावर सासूला चप्पलने मारलं, मग दीर आला आणि झालं जे व्हायला नको होतं!

Viral reel India

Viral reel India | उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून समोर आलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आणि तो पाहून लोक अक्षरशः हादरले आहेत. अनेकदा आपण टीव्हीवर सासू-सुनेच्या भांडणांचे नाट्य पाहतो, पण यावेळी प्रत्यक्ष रस्त्यावर जे घडलं ते कुठल्याही टीव्ही सिरियललाही मागं टाकेल, असंच वाटतंय. Viral reel India रस्त्यावर सासूला चप्पलने मारलं वायरल … Read more